- चारोळी1 मि. वाचनतुटलेला विश्वास... हरवलेलं सुखविश्वास ही अशी गोष्ट आहे, जी तुम्हाला आनंदाने जगण्यासाठी नेहमीच साथ देत असते... पण एकदा का विश्वास तुटला, की मनात दुःखाशिवाय दुसरं काहीच उरत नाही...
- चारोळी1 मि. वाचनआशा... अपेक्षांचा एक किरणआशा बाळगणं सोपंही नाही, आणि अवघडही नाही... ते सोपं की अवघड, हे सर्वस्वी अवलंबून असतं तुम्ही ज्या गोष्टीची आशा बाळगता, त्या गोष्टीवर...
- चारोळी1 मि. वाचनवेळेची किंमत...तुमचा वेळ त्यांनाच द्या, ज्यांना तुमचीच नाही, तर तुमच्या वेळेचीही मनापासून कदर असेल...
- चारोळी1 मि. वाचनअश्रूंमध्ये विरघळलेलं प्रेम...नको होतं तेच आज घडलं, माझ्यामुळे तुझ्या डोळ्यांत अश्रू दाटलं... तुझ्यासमोर मी सारं विसरून गेले, आठवणींचे डोंगर पुन्हा उलगडून गेले... नशिबातले चार सुखा…